
Wheat Price : महागाई खूप जास्त वाढत आहे. महागाईमुळे आज सर्वसामान्यांच्या खिशाला खूप फटका बसत आहे. अशातच काही वर्षांपूर्वीचे जीवन हे खूप सिंपल आणि साधे होते. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंसाठी फार पैसे मोजावे लागत नव्हते. अनेक गोष्टी तर स्वतः च्या अंगणातच उगवल्या जायच्या. यामध्ये भाज्या फळांचा समावेश होते. धान्यांचे भावदेखील खूप वाढत आहेत. दरम्यान, १९८७ मध्ये गहू किती रुपयाला विकला जायचा तुम्हाला माहितीये का?सध्या गव्हाच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wheat Price Hike)
1987 मध्ये गव्हाची किंमत किती होती? (Wheat Price In 1987 Old Bill Viral)
IFS ऑफिसर परवीन कासवान यांनी सोशल मीडियावर १८९७ च्या गव्हाच्या बिलाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये गहू विकल्याचे बिल दिसत आहे. हे बिल खूपच जूने आहे. या बिलावर दिसत आहे की, गहू प्रति किलो १.६ रुपयांना विकला जायचा. त्यांच्या आजोबांनी हा गहू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विकला होता. त्या काळी गव्हाची किंमत साधी दोन रुपयेदेखील नव्हती.
|
|
परवीन कासवान यांनी अजून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, माझ्या आजोबांना सर्व कागदपत्र ठेवायची गरज होती. या फॉर्मला जे फॉर्म सं म्हणतात. यामध्ये सर्व बिले आहेत.
गव्हाच्या किंमत २ रुपयांपेक्षाही कमी (Wheat Price From 1987 to 2025)
१९६८ मध्ये गव्हाची किंमत फक्त १.६ रुपये प्रति किलो होती.सध्या एक किलो गव्हाची किंमत २३ ते ८० रुपे आहे. गव्हाच्या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत. कुठे दीड रुपया आणि किती ८० रुपये प्रति किलो गहू विकला जात आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

