देशात जिथे थंडी पूर्णपणे संपण्याच्या उंबरठ्यावर आहे, तिथे आता उत्तर भारतासह इतर ११ राज्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस त्रासदायक ठरणार आहे. हवामान विभागाने २४ तासांनंतर 11 राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे तापमानातही घट होईल. हवामान बिघडल्याने लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. तसेच, डोंगराळ राज्यांसाठीही IMD ने नवीन अपडेट जारी केले आहे. फिरायला जाण्यापूर्वी एकदा येथील हवामान अपडेट नक्की वाचा. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अनेक भागांमध्ये पुढील ३ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सियस तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. तर चला जाणून घेऊया देशातील इतर राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये हवामान कसे राहील…
राज्यात कसे असणार हवामान
राज्यात फेब्रुवारी महिन्यात गारवा असतो. पण हा गारवा कमी होऊन तापमानाचा पारा चांगलाच चढणार आहे. मात्र, आज संपूर्ण दिवस कोरडे वातावरण असणार आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सू्र्यप्रकाशित हवामान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामधील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण तसेच दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण आठवडा उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात प्रदेश, सौराष्ट्र कच्छ येथे वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
IMD Weather Warning !
Under the influence of a fresh Western Disturbance, isolated rainfall/snowfall is likely over the Western Himalayan region and isolated rainfall/thundershower over plains of northwest India on 17th & 18th February 2026.
Stay alert and follow official… pic.twitter.com/nDldoUqWPV
— India Meteorological Department (@Indiametdept) February 14, 2026
देशातील या 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानुसार देशातील 11 राज्यांमध्ये पाऊस चिंता वाढवणारा ठरणार आहे. IMD ने ज्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे त्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह यांचा समावेश आहे. या काळात काही भागांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये १६ फेब्रुवारी आणि १७ फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


