Wardha : यंदाच्या हंगामात पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण करून सोडले आहे. जिल्ह्याच्या काही भागात काहीवेळ ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यातील धावसा शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पूर्णपणे खरडून गेल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा सोमवारी कारंजा तालुक्यातील धावसा येथे असाच दोन तास मुसळधार पाऊस पडला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अवघ्या दोन तासांच्या पावसामुळे शेती पूर्णतः खरडून गेली असून कापूस, सोयाबीन पिकांसह सांत्र्यांची झाडे कोलमडून पडली आहे.
नुकसान भरपाईची मागणी धावसा येथे सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटून पिकांवर गाळ साचला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस पिके हे पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. तर संत्रा बागेचे सुद्धा नुकसान झाले आहे. इतके नुकसान झाले असताना देखील अद्याप प्रशासनकडून नुकसानीची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जातं आहे.
समुद्रपूर तालुक्यातही पावसाचा फटका
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात देखील जोरदार पावसाने फटका दिला आहे. यात तालुक्यातील ताडगाव, मंगरूळ शिवाराला पावसाचा फटका बसला असून लाल नाला नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नदीच्या काठावर असलेल्या शेतातील कपाशीसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel