IPL 2024 Rishabh Pant : पंतसाठी अविस्मरणीय खेळी ; दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक गांगुलींकडून कौतुक

Visakhapatnam : चेन्नईविरुद्ध रिषभ पंतने केलेली खेळी केवळ अविस्मरणीय होती आणि ती कायमस्वरूपी एका वेगळ्या कारणासाठी लक्षात ठेवली जाईल, असे गौरद्गगार दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी काढले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *