Vidhan Parishad Election : निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक,पदवीधर मतदारसंघांसाठी 'या' दिवशी होणार मतदान

Vidhan Parishad Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

Nashik IT Raid : नाशिकमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकरच्या धाडी, सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जून होणार असल्याचं जाहीर करण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, शिक्षक निवडणूक ड्यूटीवर असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply