वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तो दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही, तुम्ही कायम आर्थिक संकटात राहता, एवढंच नाही तर घरात गृहकलह वाढून घर अशांत बनतं. त्यामुळे वेळीच वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं. त्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण मोरांच्या पंखांशी संबंधित एका सोप्या उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्रात मोराच्या पंखांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्ण यांना मोराचे पंख हे अत्यंत प्रिय होते. ज्या घरात मोराचे पंख असतात, अशा घराचं सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. आज आपण मोराचे पंख घरात ठेवण्याचे तीन प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत.
देवघर – जर तुम्ही मोराचे पंख हे देवघरात ठेवले तर त्यामुळे घरातील वातावरण हे अधिक सकारात्मक बनते, घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्ञान वाढतं, अध्यात्मामध्ये मन लागतं. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहतं, घरातील सर्व सदस्यांचं आरोग्य उत्तम राहतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
तिजोरीमध्ये – मोरांच्या पंखांना आर्थिक समृद्धीचं देखील प्रतिक मानण्यात आलं आहे. ज्या घरात मोराचे पंख असतात त्या घरात कधीही धनाची कमी राहत नाही, असं मानलं जातं. त्यामुळे मोराचे पंख हे तिजोरी ठेवावेत असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, त्यामुळे तुमच्या घरातील तिजोरी ही नेहमी पैशांची भरलेली राहाते.
घराच्या प्रवेशद्वारावर – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरावर मोराचा पीस लावला तर सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं. तसेच तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, सदैव घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel