Varandha Ghat Closed : वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?; या पर्यायी मार्गाचा करा वापर

Varandha Ghat Closed : पुण्यातून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे वरंधा घाट खचल्याची घटना घडली त्यामुळे हा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. खबरदारी म्हणून वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद  करण्यात यावा याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

त्यानंतर वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये घाट खचण्याचा आणखी मोठा धोका आहे. याचमुळे सुरक्षेच्या कारणास्तवर वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Raigad News : तलावात पोहायला उतरले पण बाहेर आलेच नाहीत, २ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पुण्यातून भोर मार्गे महाडच्या दिशेने जाणाऱ्या वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आज पाहणी करण्यात आली. घाटातील खचलेला भाग आणि संभावना दरड ठिकाणांची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आलीय. खबरदारी म्हणून वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलाय.

त्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली होती. त्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या मार्गावरून कोकणात जाणाऱ्यासाठी प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply