
Mumbai : देशातील पहिली वंदे भारत ट्रेन पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान ५०८ किमी मार्गावर दशातील पहिली बुलेट ट्रेन २०९ मध्ये धावणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी बुलेट ट्रेन धावणार का? याबाबत अश्विनी वैष्णव यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होऊ शकतो. सूरत ते वापी यादरम्यान बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये धावण्याची शक्यता आहे.
२०२९ पर्यंत देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट १०० टक्के सुरू होणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ऑगस्ट २०२७ मध्ये सूरत ते वापी या १०० किमी मार्गावर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार आहे. याआधी सूरत ते बिलिमोरा यादरम्यान ५० किमीवर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार होती. पण आता सूरत ते वापी, या १०० किमीवर बुलेट ट्रेन पहिल्या टप्प्यात धावणार असल्याचे समोर आले आहे.
मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमी मार्गावर बुलेट ट्रेन ३२० प्रति तास वेगाने धावेल, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ४ स्थानकावर थांबली तर ५०८ किमीचे अंतर दोन तासात पूर्ण होणार आहे. जर सर्व १२ स्थानकावर बुलेट ट्रेनला थांबा दिला तर मुंबई-अहमदाबाद हे अंतर २ तास १७ मिनिटांचा वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेनच्या सूरत स्थानकाची पाहणी केली होती. यााबबत रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरत स्थानकावरील काम पाहून खूश झाले आहेत.
|
|
देशातील पहिले वंदे भारत स्लीपर कधी सुरू होईल? याबाबतही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, पुढील महिन्यापासून स्लीपर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या ट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या जागा पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत आणि प्रवासादरम्यान लोकांना थोडासा धक्काही जाणवत नाही.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel

