इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात अमेरिकेने आपली शक्ती दाखवून दिली आहे. अमेरिकी सैन्याने इराणी नौदलाला पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. आतापर्यंत इराणी नौदलाची 9 जहाजं अमेरिकेने बुडवली आहेत. काही मोठी आणि महत्वाची जहाजं होती. अन्य जहाजांना लवकरच समु्द्राच्या तळाशी पाठवू असं ट्रम्प म्हणाले. इराणी नौदलाचं मुख्यालय सुद्धा मोठ्या प्रमाणात नष्ट केलय. हा हल्ला ऑपेरशन एपिक फ्युरीचा हिस्सा आहे. अमेरिकेच्या B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमानांनी इराणच्या अंडरग्राऊड बॅलेस्टिक मिसाइल तळांवर 2000 पाऊंडचे बॉम्ब टाकले. हा हल्ला 1 मार्च 2026 रोजी झाला.
अमेरिकेच्या या कारवाईने लोकांना ‘पर्ल हार्बर’ची आठवण झाली. 1941 साली जापानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक हल्ला केला होता. यात अमेरिकी नौदलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अमेरिकेने आता इराण विरोधात सुद्धा तशीच कारवाई केली आहे. इराणी नौदल पर्शियन गल्फ आणि होर्मुज स्ट्रेटमध्ये मजबूत होतं. पण आता ते कमकुवत झालय.
B2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरण्याची ही दुसरी वेळ
B2 स्पिरिट बॉम्बरला जगातील सर्वात अत्याधुनिक स्टेल्थ बॉम्बर विमान म्हटलं जातं. रडारला चुकवून उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. अमेरिकेच्या मिसौरीमधून उड्डाण करुन हे विमान इराणला पोहोचलं. या बॉम्बर विमानाने इराणच्या सक्षम अशा बॅलेस्टिक मिसाइल केंद्रांवर हल्ले केल्याची सेंट्रल कमांडने पुष्टि केली. अंडरग्राऊंड बंकर उद्धवस्त करणारे 2000 पाऊंडचे गायडेड बॉम्ब टाकले. इराण विरोधात B2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरण्याची ही दुसरी वेळ आहे.
यातले बहुतांश हल्ले रोखले
सर्वप्रथम जून 2025 मध्ये इराणच्या न्यूक्लियर साइट्सवर या विमानातून बॉम्ब टाकण्यात आले होते. आता हा हल्ला इराणच्या मिसाइल क्षमतेला संपवण्यासाठी करण्यात आलाय. आम्ही इराणचं संपूर्ण नौदल संपवू असं ट्रम्प यांनी म्हटलय. इराणने प्रत्युत्तर म्हणून शेकडो मिसाइल्सनी हल्ले केले. पण अमेरिका आणि इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने यातले बहुतांश हल्ले रोखले.
अन्य जहाजं सुद्धा लवकरच बुडवू
इराणी नौदलाची 9 जहाज बुडवल्याची ट्रम्प यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. यात काही मोठ्या युद्धनौका होत्या. एक जमरान क्लास कोरवेटला जलसमाधी दिली. इराणी नौदलाचं मुख्यालय सुद्धा अमेरिकेने उद्धवस्त केलं. अन्य जहाजं सुद्धा लवकरच बुडवू असं अमेरिकेने म्हटलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


