Uddhav Thackeray : तर राऊतही भाजपमध्ये गेले असते..., अकोलेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Uddhav Thackeray : केंद्रीय यंत्रणांचा सरकारकडून दुरुपयोग सुरू आहे. ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये घ्यायचं. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्याचा प्रकार सुरू आहे. संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले, ईडीची चौकशी लावण्यात आली.

Pimpri Chinchwad News : शस्त्राचा धाक दाखवून रोकड लांबविली; लूटमार करणारी टोळी ताब्यात

भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली, मात्र संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे ते अशा कारवायांना निर्भिडपणे सामोरे गेले. वायकर आणि बाकीच्यांना भाजपात येण्याची मुदत दिलीय, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply