
Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की शिंदे गटाची याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.
२५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आमदार आणि मुख्यमंत्री नव्हते. आमदारांच्या बैठकीत निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. व्हिपचा निर्णय पक्ष घेत असतो. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेत होते. त्यांनी नेते आणि प्रतोदपदाचा देखील निर्णय घेतला होता. ३१ ऑक्टोंबरला २०१९ ला शिंदे यांची नेतेपदी तर सुनिल प्रभू यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली होती. आधीच्या कार्यकारणीत एकनाथ शिंदे हे चार नंबरचे नेते होते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केली. यावर आमदारांनीच सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले होते, अशी महत्वाची टिप्पणी न्यायालयाने केली.
२२ जूनला एकनाथ शिंदे यांनी व्हिपच उलंघन केल. मात्र ते बैठकीला हजर राहीले नाहीत. तसेच पक्षप्रमुखांना न विचारता व्हिप नेमणूक बेकायदेशीर आहे. भरत गोवलेंची नियुक्ती चुकीची आहे, असे कपिल सिब्बल म्हणाले.
सुनील प्रभू यांची निवड कशी झाली होती हे वकील सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले. एकनाथ शिंदे यांची नेतेपदी उद्धव ठाकरे यांनीच केली होती. आमदारांनी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता, असे सिब्बल म्हणाले.
सिब्बल यांनी शिवसेनेची कार्यकारणी वाचून दाखवली. पक्षाचे सर्व निर्णय ठाकरे घेत होते, असे सिब्बल म्हणाले. मात्र कागदपत्रावरुन हे दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
मुख्य प्रतोद निवडीच्या कायद्याचे वाचन न्यायाधिशांनी केले. राष्ट्रीय कार्यकारणीचे ठराव देखील सरन्यायाधीच चंद्रचूड यांनी मराठीतून वाचून दाखवले. त्यानंतर न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली. त्यानंतर आमदारांनीच सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले होते, अशी महत्वाची टिप्पणी न्यायालयाने केली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


