मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर अवघ्या महिन्याभरात ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये दुरावा दिसू लागला आहे. यामागे काही कारणं आहेत. आता ठाकरे बंधुंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? अशी चिन्हं दिसू लागली आहेत, चर्चा आहे. याचं प्रमुख कारण आहे, मुंबई महापालिकेवर होणारी स्वीकृत नगरसेवकांची निवड. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 65 नगरसेवक निवडून आलेत. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला तीन स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करुन लढवली होती. त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळेल अशी चर्चा होती.
पण जी माहिती मिळतेय त्यानुसार मुंबई महापालिकेत तिन्ही स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचेच असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेतील गट नेत्याच्या माध्यमातून या तीन स्वीकृत नगरसेवकांची नाव महापौरांना कळवली आहेत. साईनाथ दुर्गे, कैलास पाठक आणि माधवी मांजरेकर अशी ही तिन्ही नाव आहे. त्यामुळे मनसेला उद्धव ठाकरे गट स्वीकृत नगरसेवक पद सोडणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच ठाकरे बंधुंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.
भेटीचे पडसाद उमटले
महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला. त्यांचे 65 नगरसेवक निवडून आले. पण मनसेला विशेष फायदा झाला नाही. त्यांचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिली. नुकतीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या घडामोडींचे पडसाद ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये उमटले आहेत.
एकत्र युतीमध्ये
मागच्या महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मनसे, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत एकत्र येत निवडणूक लढवली होती. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र युतीमध्ये आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel