पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

आळेफाटा : पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

प्राथमिक माहितीनूसार दोन चार चाकी वाहनांची समोरा समोर जोरदार धडक झाली. त्यानंतर तिसरी चार चाकी पाठीमागून येऊन दाेन्ही वाहनांना जोरदार आदळली. सुदैवाने वाहनातील एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली.

या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *