Team India Semi Final Scenario: ‘विराट’ वाट! भारत आता सेमीफायनलमध्ये पोहचणार का? वाचा संपूर्ण समीकरण

image

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारत फक्त चार पॉईंट्स कमावणार आहे. तर आणखी एक सामना जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात चार गुणांची भर पडणार आहे. यामुळे सेमीफायनलचं त्याचं तिकीट कन्फर्म होणार आहे. या परिस्थितीत, भारताला दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित सामने जिंकावेत अशी प्रार्थना करावी लागेल. तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेने एकापेक्षा जास्त सामने जिंकू नयेत. जर असं झालं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचतील.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *