Tadoba Core Zone Closed : नागपूर शहरापासून सुमारे १५० किमी दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. मात्र पुढील ३ महिन्यांसाठी ही जंगल सफारी बंद ठेवण्यात येणार आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे. हा नियम फक्त कोरझोनसाठी असून बफर झोन सुरु राहणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो आणि याकाळात वन्य प्राण्यांना पर्यटकांकडून कुठलाही त्रास पोहचू नये याची खबरदारी म्हणून या जंगल सफरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर शहरातील ताडोबा जंगल सफारी वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला हा प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात तीन महिन्यांकरिता बंद केला जातो. ११६.५५ चौरस किलोमीटर इतकं मोठं असलेल्या या जंगलात हजारो लोक पर्यटनासाठी येतात. पावसाळ्यात या जंगलातील रस्ते वाहनांसाठी गैरसोयीचे होतात.
|
Horrifying Accident : भयंकर अपघात! रस्त्यावरून जाताना तरुणीला कारने चिरडलं, हृदय पिळवटणारा |
त्यामुळे हा निर्णय दरवर्षी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने घेतला जातो. ही बंदी केवळ कोअरझोनमधील पर्यटनासाठी असून बफर क्षेत्रातील पर्यटन मात्र सुरूच राहणार आहे. १ जुलै ते ३०सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये, हाही यामागील एक हेतू असल्याची माहिती मिळाली आहे.
ताडोबा जंगल सफारी पार्टनसोबतच पुढील तीन महिन्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उमरेड - पवनी - करांडला व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प या तीन व्याघ्र प्रकल्पासह विविध भागातील व्याघ्र प्रकल्पही आता बंद करण्यात आली आहे.
वाघांचा प्रजनन काळ कोणता ?
प्रत्येक प्राण्याच्या प्रजननाचा काळ हा निसर्ग चक्रावर अवलंबून असतो. अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षित वातावरण प्राण्यांच्या प्रजननसाठी महत्त्वाचे असते. वाघांचे प्रजनन नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होते. या काळात थंड वातावरण आणि पोषक आहार देखील प्राण्यांना मिळतं.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel