T20 WC 2026 : इटलीने इंग्लंडविरुद्धचा सामना 24 धावांनी गमावला, पण विक्रमांमुळे रंगली चर्चा

इंग्लंडने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात इटलीचा 24 धावांनी धुव्वा उडवला आणि सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं. या सामन्यात इंग्लंडने 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इटलीचा संघ 178 धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्याच्या निकालानंतर क गटाचं चित्र स्पष्ट झालं आहे. इटली, स्कॉटलँड आणि नेपाळ हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. या सामन्यात काही विक्रमांची नोंद झाली ते जाणून घेऊयात.. (Photo- England Cricket Twitter)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *