
Mumbai Crime News : मुंबईतील दादर शहरातमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅबचालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलीचे कुंटुबिय त्याच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजाऱ्याकडे काही दिवस थांबली होती.मात्र (ता.२१) गुरुवारी रात्री साधारण २वाजेच्या सुमारास पीडित मुलगी कोणाला काही न सांगता एकटीच घराबाहेर पडली.
|
Uruli Kanchan : चार हजार लिटर गावठी दारू जप्त, उरुळी कांचन पोलिसांची कारवाई |
मुलगी ज्या शेजाऱ्यांकडे काही दिवस वास्तव्यास होती ते त्यांचे नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तिला त्यांच्याकडे राहण्यास सांगितले होते. मात्र गुरुवारी रात्री मुलगी कोणा काही न सागंता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तेथून घेऊन गेला,दादर पोलिसांनी ही माहिती दिली.
मोहम्मद जलील खलील असे आरोपी कॅब चालकाचे नाव आहे. मोहम्मदने तिला बोलण्यात गुडंळले आणि मुंबई दर्शन दाखवून देऊ या बहाण्याने तिला कॅबमध्ये बसवले.त्यानंतर मोहम्मदने काही वेळ तिला कॅबअत्याचार बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलीने या घटनेनंतर घरी पोहचल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार नोंद केल्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच या आरोपीचा मोबाईल़ नंबर ट्रेस करून त्याला पकडण्यास यश आलं आहे आणि त्यांनी आरोपीला वडाळा येथून अटक करण्यात आली.
आरोपी कॅब चालकावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवार रात्री आरोपीने तरुणीला त्याचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून दिला होता. मोहम्मदला वाटले मुलगी त्याला परत त्याला कॉल करेल. मात्र मोबाईल नंबर मिळाल्याने आरोपीचा तपास लवकर लागण्यात मदत झाली असे पोलिसांनी सांगितले.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

