Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्…

image

गिरीश निकम, संभाजीनगर

पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. किरकटवाडीमधील चैत्रांगण सोसायटीमधल्या पार्किंगमधला हा धक्कादायक प्रसंग घडला आहे. पार्किंगमध्ये खेळणाऱ्या चार भटक्या कुत्र्यांनी अचानकपणे चिमुरड्यावर हल्ला केला . एक तरुणाने वेळीच धाव घेतल्याने चिमुरडा थोडक्यात बचावलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *