
Pandharpur : वाल्मीक कराड याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (अजित पवार गट) रामेश्वर मासाळ यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमिन खरेदी केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील शेतकरी नवनाथ प्रकाश व्हरे या शेतकऱ्याने मासाळ यांच्यावर आरोप केला आहे. व्हरे कुटुंबाची गोणेवाडी येथे तीस ते चाळीस एकर शेत जमीन आहे. मात्र सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मासाळ यांनी शेतकरी नवनाथ व्हरे यांना व त्यांचे वडील प्रकाश व्हरे यांना मारहाण करून १६ जानेवारीला दोन एकर शेत जमिन खरेदी केली आहे.
|
Nashik News : मैदानावर खेळला शेवटचा सामना; तरुण क्रिकेटपटूचा बॅटिंग करताना मृत्यू |
जबरदस्ती उचलून नेट जमीन खरेदी तुझ्याकडे तीस - चाळीस एकर शेती आहे. तुला कशाला इतकी जमीन पाहिजे. मला तुझी जमीन दे अशी धमकी देऊन नवनाथ याला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला जबरदस्तीने उचलून नेऊन जमिन खरेदी करून घेतल्याचा आरोप नवनाथ व्हरे यांचे वडील प्रकाश व्हरे यांनी केला आहे. दरम्यान मासाळ यांच्या दहशतीमुळे व्हरे कुटुंब भयभीत झाले असून दहा दिवसांपासून ते घरी देखील गेले नाही.
पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शेतकरी कुटुंबाला देण्यात आलेल्या त्रासाबाबत आणि जबरदस्तीने जमीन खरेदी केलेल्या या सगळ्या प्रकाराची व्हरे कुटुंबाने मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मायबाप सरकारने आणि अजित पवारांनी न्याय द्यावा; अशी मागणी पिडीत व्हरे कुटुंबाने केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


