
Solapur : सोलापूर येथे विमानतळ सुरु करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणावरून अद्याप विमान सेवा सुरु झालेली नाही. विमान सेवा सुरु करण्याबाबत वारंवार आश्वासन देण्यात आले आहेत. तरी देखील अद्याप याचा मुहूर्त सापडलेला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले. विमानतळासमोर येत हवेत फुगे आणि विमान सोडून प्रतीकात्मक विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले.
सोलापुरात साकारण्यात आलेल्या विमानतळावरून विमानसेवा सुरु होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे. सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापुरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदार्नखाली आजचे आंदोलन करण्यात आले आहे.
हवेत सोडले विमान व फुगे
काँग्रेसने विमानसेवा सुरु करण्यात बाबत आक्रमण भूमिका घेतली आहे. यावेळी 'सांग सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरु होईल का?, भोलानाथ सरकारला सुबुद्धी सुचल काय?' असे म्हणत प्रतिकात्मक भोलानाथ आणून त्याला प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारची खिल्ली उडविली आहे. तसेच सोलापूर विमानतळ समोर हवेत विमान आणि फुगे सोडून विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
|
|
तर व्हीआयपी विमान उतरू देणार नसल्याचा इशारा अनेक मंत्र्यांनी विमानतळ सुरु करण्याबाबत वारंवार आश्वासन जात आहे. परंतु प्रत्यक्षात विमानसेवा सुरु झालेले नाही. अर्थात सोलापूरकरांच्या भावनेशी खेळ खेळला जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसध्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरु नाही झाली; तर कोणत्याही व्हिआयपी माणसाचे विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

