Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं…

image

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत संबंधित झोपडीत तब्बल २२ लाख रुपये किंमतीचे ४३.६ ग्रॅम हिरोईन तसेच २६ ग्रॅम गांजा आढळुन आला. पोलिसांनी सदरचा गांजा जफ्त करुन अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (१८ वय वर्षे ), राजेंद्र भीमा काळे (५५ वय वर्षे), अनिता संजय पवार (२९ वय वर्षे), राजू बाबू राठोड (२८ वय वर्षे), शिवराम लक्ष्मण पवार (३२ वय वर्षे), कमळाबाई बाबु राठोड (५५ वय वर्षे), सुमन राजू राठोड (२५ वय वर्षे) या ७ जणांना ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *