
Shivshahi Bus Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसचा अपघात झाला असून बस रस्त्यात अडकल्यामुळे तीनही लेन बंद झाल्या होत्या. खोपोली हद्दीतील बोर घाटात हा अपघात झाला. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. बस अलिबागहून स्वारगेट जात होती. तब्बल तासभर वाहतूक वाहतूक ठप्प झाली होती. बस बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
|
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत अर्धा डझन जागांवर तिढा, मुंबईतील दोन जागांचाही समावेश |
सारंगखेडा ते शहादा रस्त्यावर अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू
सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरील सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेले वाहन व मोटरसायकलीचा भीषण अपघात झालाय. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दोन्ही युवक सारंगखेडा येथे मासेमारी करण्यासाठी येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक जोरदार बसल्याने यात दोन्ही युवक रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.
धावत्या दुचाकीवरून हवेत लांबवर ते फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले.
यावेळी सारंगखेडा येथील सरपंच शेताकडे जात असताना त्यांनी रस्त्यावरील अपघात झाले आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला. या घटनेत कापसाने भरलेली गाडी देखील पलटी झाली. वाहन चालकाला सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप या घटनेत मृतांची ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

