Shiv Sena MLA Disqualification Case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आलं

Shiv Sena MLA Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, स्पीकरला हटवण्याची नोटीस दिल्यास अपात्रतेची नोटीस जारी करण्याच्या स्पीकरच्या अधिकारांवर मर्यादा येईल की नाही यासारख्या मुद्द्यांची मोठ्या खंडपीठाने तपासणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात वाचनाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आलं. या निकालाचं फेरविचार करण्यात य़ावा असं न्यायमुर्तींनी म्हंटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply