
Shinde vs Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सत्तासंघर्षाच्या या सुनावणीकडं लागलंय. येत्या 48 तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. 2 मार्चला झालेल्या मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाने युक्तिवाद सुरू केला. शिंदे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. आजही त्यांचा युक्तिवाद होईल. असातच कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी काही महत्वाच्या बाबी मांडल्या आहेत.
कायदेतज्ञ उल्हास बापट महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना म्हणाले की,निवडणुक आयोगाच्या निकालाचा परिमाण सुप्रीम कोर्टावर बंधंनकारक नसतो. माञ सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणुक आयोगावर बंधनकारक असतो. निवडणुक आयोगावर अनेकांचा विश्वास नाही. निवडणुक आयोगाचे सर्व अधिकार पंतप्रधान यांच्याकडे आहेत. अनेकांना कायदा कळत नाही म्हणून अनेकदा चुकीचा निर्णय देतात. असाच निर्णय याआधी आयोगाने दिला आहे असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.
तर याआधी देखिल सुप्रीम कोर्टाने सांगीतले होते की, समिती नेमा आणि निवडणुक आधिकारी समितीने नेमावा मगच सगळे नीट होईल. न्यायालय कदाचित सुनावणीसाठी आठ दिवस वेळ घेईल, ही दिरंगाई होत आहे. सरकार घटनात्मक आहे की नाही लवकर ठरवलं पाहिजे. निर्णय यायला उशीर होतोय हे चुकीचं आहे. जर आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री देखिल अपात्र होईल असंही उल्हास बापट यावेळी म्हणालेत.
राज्यात राष्ट्रपती लागू शकेल कारण राज्यात सध्या कुणाकडेच बहुमत नाही. राजकीय भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा काढण्यात आला आहे. निकाल लवकरात लवकर लागावा. पुढील आठवडयात निर्णय देणं आवश्यक आहे तेच कायद्यात बसतं. स्पीकरने निर्णय किती वेळात द्यायचा हे कायद्यात कुठच सांगितल नाही याचा तोटा होऊ शकतो असंही बापट यावेळी म्हणाले आहेत.
हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच जायला हवं आणि तसंच होईल कारण कायदाच सांगतो की हे सगळ विधानसभा अध्यक्ष ठरवू शकतात असंही उल्हास बापट यावेळी म्हणालेत.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




