
Beed : साताऱ्यातील फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर काल रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फलटणहून वडवणी येथे रात्री उशिरा मृतदेह आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडले. या वेळी ग्रामस्थांसह नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. तरुणीला अखेरचा निरोप देताना ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा आक्रोश ओसंडून वाहताना दिसला.
या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे, तर पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
|
|
साताऱ्यातील फलटण येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने तळहातावर एका पोलिस उपनिरीक्षकाने केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचा उल्लेख केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याला निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच तपास जलदगतीने होण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
दरम्यान, १९ जून रोजी पीडित डॉक्टरने फलटण येथील उपविभागीय पोलिस उपअधीक्षकांना पत्राद्वारे आपल्या छळाबाबत तक्रार केली होती. त्या पत्रात तिने बदनेसह फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास आणि दबाव टाकला जात असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.
या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. “ही घटना अत्यंत खेदजनक असून महिलेच्या सन्मानावर घाला घालणारी आहे. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

