Sarpanch : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले नेहमी चर्चेत असतात. निर्मला सोशल मीडियावर सक्रीय असतातत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांचे पोस्ट व्हायरल होत असतात. समाजसेवासह धार्मिक विधींचे व्हिडिओ आणि फोटोही आवर्जून सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या त्यांच्या एका व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळालेला आहे. नवले यांनी त्यांच्या कृतीतून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
निर्मला नवले यांचे वडील पंढरपुरात विठ्ठल रखुमाईंचे दर्शन घेऊन घरी परतले. त्यानंतर निर्मला नवले यांनी त्यांच्या वडिलांचं स्वागत केलं. नवले यांनी वडिलांचे पाय धुतले. तसेच आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी वडिलांचे औक्षण देखील केलं. त्यांनी या क्षणाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शूट करून भावनिक कॅप्शनसह शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे.
व्हिडिओ शेअर करताना निर्मला यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पांडुरंगाचे दर्शन घेऊन आमचे बाबा परतले आहेत. पंढरीची वारी ही खरंतर श्रद्धेची, भक्तीची आणि समाधानाची यात्रा असते. आमचे बाबा आज पंढरीची वारी करून घरी परतले. थकवा असेल, पण खरंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. पाय जड झाले आहे, पण मन हलकं झालं आहे. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचं मन भरून आलंय, आमचं घर भक्तीमय झालंय... पांडुरंग विठ्ठल..'
निर्मला नवले यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी केलेल्या कृतीची प्रशंसा केली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel