
Sangli : नागरी वस्त्यांमध्ये घुसून बिबट्यांचे होणारे हल्ले मागील काही दिवसात वाढले आहेत. अशात शिराळा तालुक्यात चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने नातवावर हल्ला केल्याचे पाहून आजोबांनी मोठे धाडस करून बिबट्याशी दोन हात करत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका केली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे सदरची घटना घडली आहे. गिरजवडे येथील चार वर्षाच्या आरव मुळीक हा आजोबा सोबत शेतात गेलेला होता. यावेळी आरव याच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हे पाहून जवळच असलेल्या आजोबांनी न घाबरता मोठे धाडस करून बिबट्याच्या तावडीतून आपल्या नातवाला बचावले. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झाडाआडून बिबट्याचा हल्ला बजरंग मुळीक हे आपला नातू आरव याला सोबत घेऊन गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक उपस्थित होते. दरम्यान त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरव याच्यावर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वजण घाबरून गेले होते.
बिबट्याच्या मागे जात केली सुटका
त्यावेळी काशिनाथ मुळीक यांनी धावत जाऊन आरवची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. यात आरव याच्या मानेवर जखम झाली आहे. आजोबा बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी त्यानंतर त्यास मोटरसायकलवरून उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

