
Sangli : सांगलीच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बंदिस्त पाईपलाईनच्या कामात तब्बल दहा लाख ६० हजारांचा भ्रष्टाचार करत शासनाची संबंधित ठेकेदाराकडून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेचे काम निविदा प्रक्रिया राबवून शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. हे काम करताना सिंचन योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याबाबत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात आली.
|
Cyber Crime : परदेशातून गिफ्ट पाठवण्याचे आमिष पडले महागात; नवी मुंबईतील महिलेची ५० लाखांत फसवणूक |
ठेकेदारावर गुन्हा दाखल म्हैसाळ सिंचन योजनेतुन वंचित गावांना पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडुन निकषानुसार पाईपलाईन घालण्यात आल्या नसल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मोहन जंगम यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सांगलीत १८९ कोटी विक्रमी जीएसटी कर संकलन
सांगली जिल्ह्यामध्ये जीएसटी संकलनात मे महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. १८९ कोटी इतके विक्रमी जीएसटी संकलन झाले आहे. नवीन आर्थिक वर्षात, गेल्या वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात १३५ कोटींचे कर संकलन झालं होतं. तर यंदाच्या मे महिन्यात त्याच्यात ५४ कोटींची वाढ होऊन १८९ कोटी इतका जीएसटी कर मे महिन्यात जमा झाला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

