
Sangli : एसटी बसमधून गावी परतत असताना एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान घडला. ही बाब पीडितेने सांगली बसस्थानकावर येताच सांगितल्यावर नागरिकांनी संशयिताला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
पुण्यात नोकरी करणारी ही तरुणी काल रात्री पुण्याहून कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी शिवशाही बसने निघाली होती. रात्री ११ च्या सुमारास संशयित आष्टा बस स्थानकावर बसमध्ये आला. आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान त्याने विनयभंग केला. बस सांगलीत आल्यानंतर हा प्रकार पीडितेने वाहक-चालकांना सांगितला. हा प्रकार समजताच अन्य प्रवाशांनीही या तरुणाकडे विचारणा करत असताना पोलीसही बसस्थानकात पोहचले. पोलिसांना पाहताच तरुणाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रवासी व पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून बेदम चोपही दिला. यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
|
|
सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार
दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलावर परप्रांतीयाकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार कवठेमहांकाळ येथे उघडकीस आला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळमधील विद्यानगर परिसरात गुरुवारी दुपारी एका सहा वर्षांच्या मुलाला खाऊ देण्याच्या आमिषाने संशयिताने घरी बोलावले. यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरी जाऊन पालकांना सांगताच संशयिताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार संशयित लोकेन केवलराम कासडे (वय २१, रा. खंडवा, जि. मध्यप्रदेश) याला बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

