Sandeep Deshpande Attack News : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

Sandeep Deshpande Attack News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या हल्लाप्रकरणी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. घटनेनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र या हल्ल्यात कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *