Salim Kutta : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे हे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुट्टाचा मृत्यू झाल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, मी 24 तास इथेच असल्याचे आव्हानही गोरंट्याल यांनी दिले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मागील आठवड्यात दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ता याच्याशी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस गु्न्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर आज 1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
Employee Strike : राज्यातील 2 लाख कर्मचारी आजपासून संपावर राज्यातील 2 लाख कर्मचारी आजपासून संपावर |
कैलास गोरंट्याल यांनी म्हटले की, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा 1998 साली मृत्यू झाला आहे. आता नितेश राणे सांगत आहेत तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडा आहे. माझी चौकशी करायची करा, मी 24 तास इकडे बसून असल्याचे आव्हान त्यांनी दिले. पण, माझी बदनामी करणार असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा
सलीम कुत्ता याची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार 1998 साली 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला आहे. रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी हे छोटा राजन चे हस्तक आहेत. त्यांनी त्याला मारला आहे. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता यांनी कुठून आणला हे माहीत नाही. सलीम कुत्ता यांच्या तीन पत्नी आहेत त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले की आमचा पती वारला. त्यांनी हे सुद्धा सांगितले की आमची जी प्रॉपर्टी सील केली आहे, ती रिलीज करा. टाडा कडून त्याची प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना या सगळ्या बाबत माहिती असतात त्यामुळे सभागृहात त्यांनी निवेदन केलं पाहिजे, असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
शहर
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
महाराष्ट्र
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Corona Virus : आषाढी वारीच्या तोंडावर चिंता वाढली; माळशिरस तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण
- Beed : अवकाळीने सर्व हिरावले; शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल, शेतकऱ्याचे अश्रू अनावर
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण