Sakri News : दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीची सुटका; संशयित आरोपीही ताब्यात

Sakri News : साक्री शहरामध्ये दरोडेखोरांनी सोने- चांदीच्या दागिन्यांसह तरुणीचे देखील अपहरण करून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता सदर तरुणी ही मध्यप्रदेश येथील शेंदवा या ठिकाणी पोलिसांना आढळून आली आहे. शेंदवा पोलिसांनी  तरुणीला शिरपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply