
Ravi Rana On Navneet Rana : अमरावती मतदार संघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या नवनवीत राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका.', अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट मोठ्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी, तेव्हा रवी राणा होते पाठीशी. विसरलात काय बच्चू कडू?' या पोस्टद्वारे त्यांनी बच्चू कडू यांना सवाल विचारला होता.
|
Sangamner Accident : भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला धडक, तीन तरुणांचा मृत्यू |
आता नवनीत राणा यांच्या या फेसबुक पोस्टवर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साम टिव्हीशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, 'मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो. त्या पण पोस्ट मला टाकता येतात. जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो. तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते. हे त्यांनी विसरू नये.', अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.
दरम्यान, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बच्चू कडू शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यापासून त्यांच्यावर टीका सुरू आहे. खोके घेऊन आलेले आमदार अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 'नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार.', असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


