Ratnagiri Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; भरधाव वाहन उलटल्याने ६ प्रवासी जखमी

Ratnagiri News : रत्नागिरीतून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर भीषण तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. खेड मधील भोस्ते घाटाच्या अवघड वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *