Raj Thackeray News : 'वर्षानुवर्षे रस्ता का होत नाही', मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray : ''नितीन गडकरी हे त्यावेळी पीडब्लूडी मिनिस्टर होते. त्यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला. त्यावेळी आपल्या देशाला कळलं, असा रस्ता होऊ शकतो आणि मग देशात चांगले रस्ते व्हायला सुरुवात झाली. ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला, त्याच महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्ता हा असा आहे.'' असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. यातच कोकणातील कोलाड येथे आयोजित सभेत राज ठाकरे असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''हा रस्ता असा का आहे? यात असे खड्डे का आहेत? 17 वर्ष झाली, हा रस्ता का होत नाही आहे.''

Beed Ajit Pawar Sabha : अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज; सभेची तयारी पूर्ण, बघा कशी आहे व्यवस्था?



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply