
Raigad : रायगडमध्ये मतदानाच्या दिवशी मोठा राडा झाला आहे. रायगडमध्ये गोगावले समर्थक आणि जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. निवडणुकीत उभे राहिलेले विकास गोगावले आणि सुशांत समर्थकांमध्ये हाणामारी झाली. गोगावले समर्थकांनी जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली. या हाणमारीच्या घटनेमुळे रायगडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरु आहे. रायगडच्या महाडमध्ये नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. महाडमध्ये या मतदानाच्या दिवशी सत्ताधारी कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातला. रायगडमध्ये विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारीची घटना घडली. दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
|
Buldhana : मतदानादिवशी गोंधळ; ३ बोगस मतदार पकडले, दोन गाड्यांत भरून मतदार आणल्याचा काँग्रेसचा आरोप |
महाडमधील नवे नगर परिसरात ही हाणामारीची घटना घडली. सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण झाली आहे. तसेच सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप दिल्याची माहिती मिळत आहे. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बुथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असताना राडा झाला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, 'महायुतीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मैत्रीपूर्ण लढत करा अशा तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं. महाडमध्ये झालेली हाणामारी भरत गोगावले यांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. भरत गोगावले यांचे मंत्रीपद अडचणीत आणण्याचं षडयंत्र आहे'.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

