Rahul Gandhi On Gautam Adani: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi On Gautam Adani: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडीची आज उद्या असे दोन दिवस बैठक पार पडत आहे. याआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने (गौतम अदानी) शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे? याची चौकशी झाली पाहिजे

INDIA Mumbai Meeting : मुंबईतील बैठकीनंतर 'इंडिया'ची दिशा ठरणार? देशाला ५ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने (गौतम अदानी) शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे? याची चौकशी झाली पाहिजे..



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply