Puran Poli Recipe : ना वाटण, ना पुरण बनवण्याची कटकट; ‘ही’ ट्रिक वापरा अन् लुसलुशीत पुरणपोळ्या बनवा

image

पुरणपोळीचे सारण बनवण्यासाठी बेसन, तूप, दूध, साखर, गूळ, वेलदोडा, जायफळ, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *