
Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील फरासखाना आणि येरवडा परिसरातील शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज विविध मार्गांवर तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फरासखाना वाहतूक विभागाअंतर्गत पुण्येश्वर रस्ता आणि अगरवाल रस्त्यावरी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. यावेळी कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौक, जिजामाता चौक, गणेश रस्त्यामार्गे पुढे जावे. तर सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शिवाजी रस्ता, जिजामाता चौकातून डावीकडे वळून जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
तर, येरवडा वाहतूक विभागामार्फत तारकेश्वर चौकाकडून गुंजन चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. त्यानुसार तारकेश्वर चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी शादलबाबा चौकातून उजवीकडे वळून आंबेडकर चौकातून त्यांना इच्छित स्थळी जाता येईल. संगमवाडीकडून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक देखील वळविण्यात येणार असून संगमवाडीकडून येणाऱ्या वाहनचालकांना आंबेडकर चौकातून उजवीकडे वळून पुढे जाता येईल. तर, चंद्रमा चौकातून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून त्यांना शादलबाबा चौकातून डावीकडे वळून आंबेडकर चौक मार्गे गोल्फ क्लब चौकातुन पुढे जाता येईल, असे आवाहन पोलिसांनी पुणेकरांना केले आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

