
Pune : मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने पुण्यातील शिरूर तालुका हादरला आहे. येथील निमोणे येथे मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक चिमुकलीचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करण्यास सुरूवात केली. पण तोपर्यंत वेळ गेला होता. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर -
पुण्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथे मध्यरात्री काळे कुटुंबावर काळाने घाला घातला. कारच्या भीषण अपघातात चिमुकलीसह ३ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू -
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका का आणि कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भीषण अपघातानंतर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

