
पुणे - रेल्वे प्रशासन हडपसर टर्मिनलचा विकास करताना स्थानकावरील दोन स्टेबलिंग लाइनचा विस्तार थेट घोरपडी कोचिंग डेपोपर्यंत करणार आहे. त्यामुळे येत्या काळात हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. शिवाय गाडी दुरुस्तीसाठी पुणे स्थानकावर न जाता थेट घोरपडी यार्डमध्ये जाता येणार आहे.
पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनलच्या विकासावर भर दिला आहे. मागील दीड वर्षापासून विविध कामे टर्मिनलवर केली जात आहेत. हडपसर टर्मिनलसाठी सुमारे १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पैकी ४० कोटीचे काम झाले आहे. हडपसर हून रेल्वे वाहतूक वाढविण्यासाठी प्रवासी सुविधा वाढविण्यासोबतच स्टेबलिंग लाइन, पिट लाइन, लूप लाइन आदीसारख्या पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन स्टेबलिंग लाइनचा विस्तार करण्याचे ठरविले आहे.
स्टेबलिंग लाइन म्हणजे काय?
रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी त्या स्थानकावर स्टेबलिंग लाइन व पिट लाइनची आवश्यकता असते. पिट लाइनवर रेल्वे डब्याची देखभाल व दुरुस्ती होते. तर स्टेबलिंग लाइन वर रेक ठेवला जातो. सोप्या शब्दांत रेकचे पार्किंग. स्टेबलिंग लाइन नसेल तर रेल्वे गाड्या रनिंग लाइन वर ठेवले जाते. त्यामुळे रनिंग लाइन ब्लॉक होऊन जाते. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे प्रमुख स्थानकावर स्टेबलिंग लाइन तयार केली जातात.
१० कोटींचा खर्च अपेक्षित
हडपसर टर्मिनल येथे तयार करण्यात येणारे दोन स्टेबलिंग लाइनची लांबी सुमारे ५९० मीटरची आहे. यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्पलेक्स (जीसीएमसी) येथे पाच स्टेबलिंग लाइन व पाच पीट लाइन तयार केल्या आहेत. ज्या रेल्वेगाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स पुण्याकडे आहे, त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम जेसीएमसी येथे केले जाते.
हडपसर रेल्वे स्थानकावरून येत्या काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या स्टेबलिंग लाइनचा विस्तार केला जाईल. त्यामुळे रेक ठेवण्याचा प्रश्न मिटेल. त्यासाठी रेकला पुणे स्थानकावर आणण्याची आवश्यकता भासणार नाही.
- डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

