Pune Police: पुण्यात ACB ची मोठी कारवाई, लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

image

Pune Police: पुण्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं. मुळशीच्या पौड पोलिस ठाण्यात हा पोलिस लाच घेत होता. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *