
Pune : पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या 12 गाड्या तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या 12 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्यादेखील रविवारी धावणार नाहीत. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण मुंबईहून पुण्याला जातात किंवा पुण्याहून मुंबईत प्रवास करुन येतात. या दोन दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा परिस्थितीत आता अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
|
|
पुणे अप मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत
पुणे – लोणावळा (वेळ 7.15) पुणे – तळेगांव (वेळ 7.38) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 8.50) पुणे – तळेगांव (वेळ 9.43) पुणे – लोणावळा (वेळ 10.42) पुणे – लोणावळा (वेळ 12.02 पुणे – लोणावळा (वेळ 15.45) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 15.57) पुणे – तळेगांव (वेळ 16.32) कोयना एक्सप्रेस (वेळ 16.42) पुणे – लोणावळा (वेळ 17.10) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 17.56)
पुणे डाऊन मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत
लोणावळा – शिवाजीनगर (वेळ६.५६) तळेगांव – पुणे (वेळ 7.48) लोणावळा – पुणे (वेळ 7.53) लोणावळा – पुणे (वेळ 8.46) तळेगांव – पुणे (वेळ 9.57) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 10.10) लोणावळा – शिवाजीनगर (वेळ 10.31) कोयना एक्सप्रेस (वेळ 11.35) लोणावळा – पुणे (वेळ 15.16) तळेगांव-पुणे (वेळ 16.40) लोणावळा – पुणे (वेळ 19.25)
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

