Pune News : निरा देवघर धरणात कार पडली; तिघेजण बुडाल्याची शक्यता, एकाला वाचवण्यात यश

भोर - भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक कार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज शनिवारी तारीख 29 जुलै रोजी पहाटे ही दुर्घटना घडली.

Chiplun Flood : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, 'हे' तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद!

मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीम चे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply