
Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी जागावाटपामुळे आणि काही कारणामुळे प्रस्तावीत युती फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.
|
|
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी
प्रभाग क्र. उमेदवारांची नावे
1 आरती चव्हाण, नूतन प्रताप, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे
2 नंदिनी धेंडे, हर्षल टिंगरे, शीतल सावंत, सुहास टिंगरे
3 बंडू खांदवे, सुनील खांदवे, उज्ज्वला खांदवे, उपा कडमकर
4 वसुंधरा डबाळे, समीर भाडले, दर्शना पठारे, नानासाहेब आबनावे
5 सचिन भगत, संदीप जराड, सुनीता गलांडे, प्रकाश गलांडे
6 अजित गव्हाणे, संध्या देवकर, ज्योती चांदवढळ, अनवर पठाण
23 अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान
25 रूपाली पाटील-ठोंबरे, राधिका कुलकर्णी, सुनील खाटपे
26 गणेश कल्याणकर, रूपाली पाटील-ठोंबरे, सीमा काची, विजय ढेरे
27 धनंजय जाधव, दीपाली बारवकर, हर्षदा लांडगे, अशोक हरणावळ
28 आशा तापकीर, प्रिया गदादे, सूरज लोखंडे, तुकाराम पवार
38 स्मिता कोंढरे, दत्तात्रय धनकवडे, सीमा बेलदरे, सारिका फाटे, प्रकाश कदम
39 प्रतीक कदम, अभिलाषा घाटे, कुमार नायर
40 सपना धर्मवत, गंगाधर बधे
पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 125 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40
पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 125 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात आला. चिन्हाचा प्रश्नही सुटला आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक लढणार होते, मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप व चिन्हाच्या कारणावरून प्रारंभ बोलणी बिनसली. रविवारी रात्रीनंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादीमधील अंतर्गत घडामोडींना कमालीचा वेग येऊन अखेर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यानंतर वेळ न दवडता दोन्हीकडील नेत्यांनी जागा वाटपाच्या चर्चेस सुरुवात केली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

