Pune : ससून रुग्णालयात उपचार करण्यात आलेले प्रकाश पुरोहित हे बेपत्ता असल्याची ओरड झाल्यानंतर त्यांचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहर प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी सासरे प्रकाश पुरोहित यांच्या शोधासाठी ससून रुग्णालयच्या प्रशासनाला पत्र पाठवले होते. गेली दोन महिने पुरोहित यांचा शोध घेण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार प्रसारमाध्यमांनी उजेडात आणल्यानंतर पोलिस प्रशासनासह ससून रुग्णालयाने पुरोहित यांचा शोध सुरू केला होता.
|
Pune : पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्यात पुन्हा फेरबदल; अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली |
पुरोहित यांना ससूनमध्ये २३ सप्टेंबर २०२४ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर चार डिसेंबर २०२४ पर्यंत उपचार सुरू होते. यानंतर त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपविण्यात आले. मात्र, रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली होती. त्यामुळे ससूनमधून रुग्ण कसा बेपत्ता झाला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
परंतु गायकवाड यांनी रुग्णाला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर सात मार्च रोजी त्यांचा रुग्णाचा मृत्यू झाला. गायकवाड यांनी १२ फेब्रुवारीला दाखल केले, तेव्हा या रुग्णाची नोंद ‘अज्ञात’ म्हणून करण्यात आली होती. पुरोहित यांच्या पत्नीला शुक्रवारी
बंडगार्डन पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पुरोहित यांची ‘बेवारस मृत्यू’ म्हणून नोंद करताना काढलेली छायाचित्रे त्यांना दाखविण्यात आली. यावरून पत्नीने त्यांची ओळख पटविली. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश गुरुवारी दिला होता. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने शुक्रवारी विभागप्रमुख, डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा विभाग यासह संबंधित १७ कर्मचाऱ्यांची समितीने चौकशी करून जबाब नोंदविले. सरकारला सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे, जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आणि डॉ. गजानन चव्हाण यांचा या समितीमध्ये समावेश आहे. बेवारस रुग्णांना नोंदणीकृत संस्थेमध्ये पाठवले जाते का; तसेच रुग्णांना संस्थेकडे पाठवताना नियमांचे पालन केले जाते का, याची माहिती समितीने घेतली.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel