
Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरात येत्या २१ नोव्हेंबर रोजी २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत ३ हजार मिमी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. खडकवासला धरणातून दोन १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी या ३ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. तसेच त्यावर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे . या कारणास्तव येत्या २१ नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
|
Delhi : भारतात हमाससारख्या हल्ल्याचा कट फसला; उमरच्या आणखी एका साथीदाराला NIAची अटक |
नगर रस्त्यावर भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागातील पाणी पुरवठा गुरूवारी सुरू राहणार आहे. तेथे कोणताही अडथळा येणार नाही. उर्वरित शहराच्या भागात गुरुवारी पाणी बंद असेल. तसेच २४ तासानंतर शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी शहरात उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, पर्वती एलएलआर टाकी परिसर, वडगाव शुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, एसएनडीसी एलएलआर टाकी, एसएनडीटी एमएलआर टाकी, चतुःश्रृंगी टाकी, होळकर जलकेंद्र टाकी, खडकवासला जॅकेवेल, वारजे फेज क्रमांक एक व दोन, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, नव्याने समाविष्ट गावातील गावांचे बूस्टर केंद्र.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

