
Pune : नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगमंचीय आविष्कार अशा सर्व माध्यमात यशस्वी संचार करणारे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राहुल घोरपडे हे ‘सकाळ’चे माजी संपादक बाबासाहेब घोरपडे यांचे नातू आणि ‘केसरी’चे माजी संपादक चंद्रकांत घोरपडे यांचे पुत्र होत. राहुल घोरपडे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत, नाट्य,चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
अतिशय सुरेल आवाज आणि भावकवितांचे प्रतिभावान प्रयोगशील संगीतकार म्हणून घोरपडे प्रसिद्ध होते. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा माध्यमात गायक व निर्माता म्हणून काम करताना घोरपडे यांनी अनेक जाहिराती, अनुबोधपट आणि अनेक नाटकांना संगीतबद्ध केले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा मराठे , मुकुंद फणसळकर अशा प्रतिभावंत गायकांनी त्यांच्या संगीतरचनांना आपला आवाज दिला आहे.
|
Beed : बीडची लेक भारताचं नेतृत्त्व करणार, खो-खो विश्वचषकात प्रियंका इंगळेकडे धुरा |
डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘अग्निदिव्य’या मराठी चित्रपटाचे संगीतदिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केलं होते. ‘बीएमसीसी’च्या ‘सुनिला पारनामे शाळेला चालली होती’, ‘सूतक’ या एकांकिका, साहिर लुधियानवी यांच्या काव्यावर आधारित ‘पडछाया’ हे सुधीर मोघे यांनी रुपांतरित केलेली संगीतिका, ‘जागर’ संस्थेची ‘नंदनवन’, ‘दंभद्वीपचा मुकाबला’, ‘राजा इडिपस’ ही नाटके आणि अनन्वय संस्थेच्या ‘कवी शब्दांचे ईश्वर’ दूरदर्शन मालिकेचे, ‘गाणी बहिणाबाईंची’, सर्व साहित्य संगीत विषयक प्रयोगांचे संगीत त्यांनी दिले होते. ‘स्वर सौरभ’ या स्वतःच्या संस्थेतर्फे ‘बनात जांभुळबनात’, ‘गाणी मंगेशकरांची’, ‘हे स्वप्नांचे पक्षी’ अशा भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती करून त्यांनी रंगमंचावर शेकडो प्रयोग केले होते. आपल्या चार दशकांच्या संगीत कारकीर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ आणि दूरचित्रवाणी जाहिराती संगीतबद्ध केल्या होत्या.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

