
Pune News : नवी मुंबईच्याउरण येथील हत्या प्रकरणानंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून २१ वर्षीय तरुणाने भर रस्त्यात चाकूने सापाचा वार करून तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर घटनास्थळावरून दुचाकी वर पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राची विजय माने (वय २१) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून अविराज खरात असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सांगली जिल्ह्यातले राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे.
घरच्यांचा लग्नास नकार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची आणि अविराज हे मूळचे सांगली जिल्ह्यात राहणारे होते. सांगलीच्या महाविद्यालयात ते एकत्र शिकत होते. तिथेच त्यांच्यांच प्रेम संबंध जुळले. यासंदर्भात अविराजाने प्राचीसोबत लग्न करण्याची इच्छा तिच्या घरच्यांसमोर बोलून दाखवली होती. अविराजने तशी मागणी देखील घातली होती. तेव्हा प्राचीच्या कुटुंबियांनी या गोष्टीला नकार दिला होता. मात्र, अविराजचं प्राचीवर प्रेम होतं. प्राचीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता.
|
|
यानंतर प्राची नोकरीसाठी पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात आली होती. सहा महिन्यांपासून ती चाकण एमआयडीसीमध्ये काम करत होती. त्यावेळी अविराज त्या ठिकाणी आला आणि तिला आपण लग्न करू, असे सांगितलं. या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी अविराजच्या रागाचा पारा चढला. त्याने कुठलाही विचार न करता सोबत आणलेल्या चाकूने प्राचीवर सपासप वार केले. या हल्ल्यात प्राचीन जखमी होऊन जागेवरच कोसळली.
या घटनेसंदर्भात माळुंगे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी अविराज पळून जात असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी बारा तासा आत सूत्र हलवत पुणे-बंगळुरु हायवे लगत असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या परिसरातून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चाकण एमआयडीसी परिसर हादरून गेला होता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


