Pune News 24

Follow us -
Follow us -

ताज्या बातम्या

Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना   |    Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर   |    Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार   |    Mumbai Rain News : मुंबईत आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता   |    Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल   |    Pune : वेताळ टेकडी फोडल्यास शहरातील भूजल धोक्यात? जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांचे मत   |    Pune : वाहतुकीचा वेग वाढला; पण…   |    Pimpri : चाकणमध्ये मोटार चालकाने दुचाकीस्वाराला नेले फरफटत   |    Pune : विद्यापीठाकडून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य… भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाहाय्य योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू   |    Pune : पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ, लिंबू ठेवणार्‍या महिलेस पोलिसांनी केली अटक   |    Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम   |    Shirdi News : व्हीआयपींना पहाटेच दर्शन द्या, सुजय विखे यांची साईबाबा संस्थानकडे मागणी   |    Beed : '... नाहीतर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता', अपहरणाआधी नेमकं काय घडलं? कार चालकाने सांगितला घटनाक्रम   |    Latur Crime : दुचाकीवर बसवून शेतात नेलं, ३ मुलींसोबत भयंकर घडलं; आजोबांकडून लैंगिक अत्याचार   |    Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, किती रेल्वे लोकल रद्द?

  1. मुख्य पान
  2. /
  3. Cities
  4. /
  5. Pune
  6. /
  7. Pune News : पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News : पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News : राज्यभरात शासनाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या भरती प्रक्रियेवेळी मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस ग्राऊंडवर देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेवेळी संगमनेर येथील तुषार बबन भालके या २७ वर्षीय तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Police Bharti : पोलीस भरतीवेळी धावताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळला, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील २७ वर्षीय तुषार बबन भालके हा तरुण शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडवर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आला होता. त्यानंतर तुषार रनिंग करतेवेळी अचानक जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. त्यावर तुषारला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान ब्लड प्रेशर कमी झालं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हार्ट अ‍टॅकमुळे तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply